नियम आणि अटी

शेकडो स्थळांमधून मनपसंद जोडीदार     मिळवा

नियम आणि अटी

 • धनगर जीवनसाथी हे कोणतीही विवाह संस्था (मॅरेज ब्युरो) नाहीये. तसेच सद्यस्थितीत कोणत्याही विवाह संस्था किंवा एजेंट बरोबर संबंध ठेवत नाही.
 • धनगर जीवनसाथी कोणत्याही रेजिस्ट्रेशन साठी किंवा सेवा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. DONATIONS फक्त आणि फक्त वेबसाईट वर नमूद केलेल्या नंबर अथवा अकाउंट वर करावे.
 • धनगर जीवनसाथी सर्व सदस्यांची सर्व प्रकार व्हर्टिफिकेशन करण्याचा प्रयन्त करत असते. परंतु सर्व गोष्टींची शहानिशा करणे शक्य नाही. आम्ही नेटवर्क लॉग्स जसे कि IP ऍड्रेस, ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राऊसर, दिनांक-वेळ या गोष्टी जतन करून ठेवत आहोत.
 • कोणतेही विवाह निर्णय हे स्वतःच्या जबाबदारीवर करावे. तसेच निर्णय घेण्यापूर्वी व्यक्तिशः शहानिशा करून मगच पुढील निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारे आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या नुकसानास धनगर रेशीमसाठी किंवा त्यांची टीम मधील कोणीही जबरदार नसणार आहेत.
 • जुळणार्‍या प्रोफाइलचा संपर्क तपशील फोन कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा इतर कोणत्याही प्रकारे दिला जाणार नाही. साईट वरील "संपर्क क्रमांक मिळावा" या बटनावर क्लिक करून आपण फक्त नोंदणीकृत ईमेल आयडीवर हे पाठवण्यात येतील.
 • वेबसाइटवरून संपर्क तपशील घेऊन सदस्यांमध्ये झालेल्या कोणत्याही व्यवहारास आम्ही जबाबदार नाही. आम्ही फक्त रिपोर्ट केलेल्या सदस्यांची सदस्यता त्वरित रद्द करू शकतो.
 • वेबसाइटवरून संपर्क तपशील घेऊन एकेमकांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधताना व्यावहारिक मर्यादा पाळाव्यात. पालन न केल्यास प्रोफाईल बंद करण्यात येईन. तसेच सर्व सोसिअल मीडिया वर अपमान करण्यात येईन.
 • लग्न धनगर जीवनसाथी किंवा इतर मार्गने जुळले तर कळवावे जेणेकरून आपले प्रोफाईल बंद करता येईन.
 • वरील नियम कोणत्याही प्राथमिक सूचना न देता आमच्याकडून वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकतात.
 • कोणत्याही सूचना, फीडबॅक किंवा इतर माहितीसाठी कृपया ८७८८ ०८८७ २३ वर व्हाट्सअँप करा. ई-मेल करण्यासाठी kokaresagar१@gmail.com वर मेल करा.
 • धनगर जीवनसाथीचे सभासद बनून आणि / किंवा या साइटच्या सेवांचा वापर करून तुम्ही बिनशर्त आणि अटळपणे पुष्टी करता की तुम्ही वरील तरतुदी वाचल्या व समजल्या आहेत आणि त्या पालनास आपण सहमत आहात.

आम्ही सर्व सेवा मोफत देत असलो तरी सर्व्हर आणि मेंन्टेन्ससाठी काही खर्च हा येतोच आणि हा दरवर्षी साठी असतो. जे लोक आम्हाला आर्थिक मदत करू इच्छित आहेत त्यांनी खाली माध्यमांचा वापर करावा. जे लोक आर्थिक मदत करू शकत नाहीत त्यांनी हि वेबसाईट गरजू लोकांपर्यंत पोचवावी. आपण केलेली मदत हि आम्हाला चांगले काम सतत करण्याची प्रेरणा देते.

ऑनलाईन पाठवण्यासाठी QR कोड फोनपे, गूगल पे किंवा अन्य UPI वॉलेटने स्कॅन करा

अकाउंट नंबर

अकाउंट धारकाचे नाव: सागर कोकरे
IFSC कोड: SBIN0000452
अकाउंट नं: 32331348932
बँक: भारतीय स्टेट बँक
शाखा: फलटण