आमच्याविषयी

शेकडो स्थळांमधून मनपसंद जोडीदार     मिळवा

धनगर जीवनसाथी

"धनगर बांधवांकडून धनगर समाजासाठी" धनगर समाजातील इच्छुक वधु-वर यांच्यासाठी एकमेव मोफत सेवा देणारे व्यासपीठ.

आमचे मिशन

आपला धनगर समाजासाठी हा खूप विखुरलेला आणि असंघटित आहे असे आम्हास प्रखरतेने जाणवत आहे. याकारणामुळे समाजातील अनेक लग्नासाठी इच्छुक मंडळी यांना योग्य तो जोडीदार मिळण्यास अत्यंत कठीण जात आहे. अश्यात ऑनलाईन सेवा देणाऱ्या इतर संस्था या खूप पैसे आकारत आहेत जे सर्वसामान्य जनतेला हे परवडण्यासारखे नाहीये. हि सर्व गैरसोय ओळखून आम्ही इच्छुक वधु-वर यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयन्त करत आहोत.

आमचे उद्दिष्टय

आपल्या धनगर समाजतील सर्व घटकांना मोफत सेवा पुरवणे आहे आणि त्यानां योग्य तो जोडीदार मिळावा हाच आमचा हेतू आहे. आम्ही भविष्यात "धनगर जीवनसाथी" ह्या वेबसाईट वर अजून हि काही सेवा मोफत आणण्यास प्रयत्नशील आहोत. समाज-हित हेच उद्दिष्ट.

मोफत का ?

भारतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे मानतात आणि आम्हीही त्या भावनेशी सहमत आहोत. सद्यस्थितीत अनेक विवाह संस्था/एजेंट ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. आम्हाला वाटते कि वधू किंवा वरांचा शोध किंमत देऊन करण्यात येऊ नये.


हि वेबसाईट कमीत-कमी खर्चात चालावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. सर्वात जास्त खर्च हा होस्टिंग म्हणजेच सर्व्हरचा येतो. आणि सर्व्हरचा खर्च हा नियमित येणार आहे. आपणास जर समाज-कार्यसाठी आर्थिक हातभार लावू इच्छित असाल तर खाली माध्यमांचा वापर करावा. जे लोक आर्थिक मदत करू शकत नाहीत त्यांनी हि वेबसाईट गरजू लोकांपर्यंत पोहचवावी. आपण केलेली मदत हि अजून नवीन-नवीन सेवा मोफत आणण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. समाजसेवा हेच माझे उद्दिष्ट आहे.

तसेच फीडबॅक, सूचना तसेच वेबसाईट मध्ये काही अजून चांगले बदल यासाठी काही सूचना असतील तर ८७८८ ०८८७ २३ या नंबर वर व्हाट्सअँप किंवा kokaresagar1@gmail.com वर ईमेल करा.

ऑनलाईन पाठवण्यासाठी QR कोड फोनपे, गूगल पे किंवा अन्य UPI वॉलेटने स्कॅन करा

अकाउंट नंबर

अकाउंट धारकाचे नाव: सागर कोकरे
IFSC कोड: SBIN0000452
अकाउंट नं: 32331348932
बँक: भारतीय स्टेट बँक
शाखा: फलटण

सागर कोकरे

सॉफ्टवेअर डेव्हलपर

हॅलो मी सागर कोकरे, मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि क्रिएटिव्ह फ्रीलांसर आहे आणि मी वेबसाइट आणि सॉफ्टवेअर डिजाईन आणि मेंटेन करतो. मी फलटण, सातारा येथील असून वेब डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. आणि या क्षेत्रात मला ३+ अधिक वर्षाचा अनुभव आहे. माझ्या पर्सनल प्रोफाईलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

मला आपल्या समाजसाठी काही करण्याची इच्छा आहे. काही क्षेत्रात आपला समाज अत्यंत असंघटित असल्याचा दिसत. विवाह संस्थेमार्फत वधू-वरांची होणारी लूटमार मी माझ्या डोळ्यांनी पहिली आहे. हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे.


मला सोसिअल मीडिया वर फॉललो करा