हजारो स्थळामधून आपला मनपसंद जोडीदार निवडा. Free 100% आम्ही कोणतीही विवाह संस्था नसून, आपल्या धनगर समाजातील वधु-वर यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.!

विवाह संस्था एक फायदे अनेक - १००% मोफत सेवा सुरक्षित वेरिफाईड प्रोफाईल्स धनगर समाजासाठी महाराष्ट्रातील नंबर १ विवाह संस्था.

"धनगर जीवनसाथी" हि धनगर बांधवांकडून तयार केलेले आणि धनगर समाजातील इच्छुक वधु-वर यांच्यासाठी एकमेव मोफत सेवा देणारे व्यासपीठ.

आमची वैशिष्ट्ये

  • वेरिफाईड प्रोफाईल्स -आमची टीम सर्व प्रोफाइलचे वेरिफिकेशन करूनच सदस्यत्व देते.
  • एक्सप्रेस इंटरेस्ट - आपण जर इंटरेस्टेड असला तर प्रोफायल पुढे असलेल्या संपर्क क्रमांक मिळावा बटनावर क्लिक करा. स्वतःचा नोंदणी क्रमांक आणि पासकोड टाका. इंटरेस्टेड प्रोफाईलची माहिती त्वरित ईमेल वर मिळावा.
  • ऑनलाईन बायोडाटा - प्रत्येक नोंदणी केलेल्या सदस्याला त्याचा प्रोफाईलची लिंक मेल वर येईन, सदर लिंक वरून आपण आपले प्रोफाईल कोणालाही शेअर करून शकता. प्रोफाईल हे फक्त आपण सेट केलेल्या पासकोडने ओपन होईल. यामुळे आपण आपला बियोडाटा सुरक्षित ठेवू शकता.
  • मराठी भाषा - संपूर्ण वेबसाईट हि बोली मराठी मध्ये विकसित केली आहे जेणेकरून सर्वाना याचा उपयोग होईन आणि भाषेचा यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये.
  • १००% मोफत सेवा - आम्ही पूर्णतः मोफत सेवा देत आहोत आणि भविष्यात पण या सर्व सेवा मोफतच असतील. म्हणूनच आम्ही गर्वाने सांगतो कि, "आम्ही आहोत धनगर समाजातील इच्छुक वधु-वर यांच्यासाठी मोफत सेवा देणारे एकमेव व्यासपीठ..!"
  • १००% गोपनीयता - आपली सर्व माहिती फक्त आणि फक्त धनगर जीवनसाथी या वेबसाईट वर आपले लग्न जुळवणे या उद्देश्याने इतर स्थळांबरोबर शेअर केली जाते. वैयक्तिक स्थरावर अथवा कोणत्याही विवाह संस्थेला सद्यस्थितीत आम्ही आपला डेटा शेअर करत नाहीये. तसेच आपल्या माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.
  • अनलिमिटेड - अनलिमिटेड प्रोफाईल्स मध्ये इंटरेस्ट दाखवा, अनलिमिटेड संपर्क क्रमांक मिळावा. कोणतेही बंधने नाहीत.